मग तुम्ही पण येतात ना शिवराज्याभिषेक सोहळ्याची गाथा ऐकायला?
.
.
.
प्रेस क्लब ऑफ बदलापूर आणि संवेग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष व्याख्यान आणि शिवकालीन पत्रांचे प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे.
विषय:- शिवराज्याभिषेकाची गाथा
– उलगडणार १३ दिवसांचा शिवराज्याभिषेक सोहळा
व्याख्याते:- कौस्तुभ कस्तुरे, इतिहास अभ्यासक
येत्या ६ जून २०२५ संध्याकाळी ६.३० वाजता पाटील बॅंक्वेट, गणेश चौक, बदलापूर (प.) येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आपल्या सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
https://www.facebook.com/share/v/1J7sqrq7bN/























