Homeमहत्त्वाचेदिवा-मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींना लोकप्रतिनिधींची भेट, तातडीच्या उपचाराचे निर्देश

दिवा-मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींना लोकप्रतिनिधींची भेट, तातडीच्या उपचाराचे निर्देश

ठाणे,दि.09(जिमाका):- दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान झालेल्या रेल्वे प्रवासी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे जलसंपदा (तापी, विदर्भ आणि कोकण) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, डॉ.नरेश म्हस्के, आमदार रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे आणि राजेश मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची भेट घेवून विचारपूस केली. यावेळी त्यांनी ठाणे व कळवा येथील रुग्णालयांना जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले. तसेच, या कठीण प्रसंगात शासन पूर्णपणे जखमी व त्यांच्या नातेवाईकांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली.

या हृदयद्रावक दुर्घटनेतील मृतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी मृतकांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचेही सांगितले.

या दुर्घटनेनंतर ठाणे जिल्हा प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. प्रशासनाकडून बचावकार्य आणि जखमींना मदत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ही घटना कशी घडली, याबाबत चौकशी सुरू असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असेही शासनाने स्पष्ट केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

7 जणांची 47 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी 5 विरुद्ध एफआयआर. पुणे बातम्या

0
पुणे : भारतातील नामांकित संस्थांमध्ये मुलांना महाविद्यालयात प्रवेश देण्याचे खोटे आश्वासन देऊन सात जणांची ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चंदननगर पोलीस पाच जणांच्या शोधात...

कोथरूड कायदा व सुव्यवस्थेबाबत मोहोळ आणि पाटील यांनी पुण्यातील उच्चपदस्थ पोलिसांची भेट घेतली, गुन्हेगारी...

0
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगितले की, "आपण किंवा केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कोथरूड...

बीएसआयला 2038 पर्यंत भाडेतत्त्वावर जमीन, परंतु वतनदार सरकारकडून हक्क पुनर्संचयित करण्याची मागणी करतात.

0
पुणे: मुंढवा येथील महार वतन जमिनीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, मूळ महार वतनदार कुटुंबांनी 2038 पर्यंत ही जमीन भारतीय बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (BSI) ला भाडेपट्ट्याने...

इच्छूक उमेदवारांच्या कपिल पाटील यांच्याकडून मुलाखती.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार युतीसाठी प्रयत्नशील!

0
बदलापूर:कुळगांव-बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रमुख व माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ८० हून अधिक इच्छूक उमेदवारांच्या आज मुलाखती घेतल्या. दरम्यान, केंद्र,...

या वर्षी जवळपास 4,000 सीईटी टॉपर्सनी राष्ट्रीय संस्थांसाठी राज्य अभियांत्रिकी महाविद्यालये नाकारली

0
पुणे: महाराष्ट्राच्या अभियांत्रिकी प्रवेशाच्या परिदृश्याने यावर्षी आश्चर्यकारक वळण घेतले, जवळजवळ 4,000 उच्च गुण मिळविणाऱ्या सामाईक प्रवेश चाचणी (CET) विद्यार्थ्यांनी राज्य अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश वगळण्याचा...

error: Content is protected !!