Homeमहाराष्ट्रस्मार्ट मीटरच्या सक्तीला काँग्रेसचा विरोध;निषेध मोर्चा काढून काँगेसने महावितरणला दिले निवेदन

स्मार्ट मीटरच्या सक्तीला काँग्रेसचा विरोध;निषेध मोर्चा काढून काँगेसने महावितरणला दिले निवेदन

दर्शन सोनवणे
अंबरनाथ : महावितरण प्रशासनाच्या २० व्या वर्धापण दिनीच्या दिवशीचं अंबरनाथमध्ये काँगेसने निषेध आंदोलन केले. महावितरण प्रशासनाने टीओडी आणि स्मार्ट / प्रीपेड मीटर ग्राहकांच्या परवानगीशिवाय बसवू नये. या मागणीसाठी अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कडुन हे निषेध आंदोलन करण्यात आले होते. शुक्रवारी (ता.६) रोजी सकाळी पश्चिमेच्या महात्मा गांधी शाळेजवळील चौकातून पश्चिमेच्या महावितरण कार्यालयापर्यंत हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी उद्योगपती गौतम अदानी यांचा फोटो हातात घेऊन घोषणाबाजी केली तसेच केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. टीओडी आणि स्मार्ट / प्रिपेड मीटरमुळे वीज बिल मोठ्या प्रमाणात येऊन ते सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही, त्यामुळे मीटर बदलण्याची सक्ती महावितरण प्रशासनाने नागरिकांवर करु नये, तसेच ग्राहकांच्या संमतीने मीटर बसवण्यात यावेत, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती महावितरणला करता येणार नाही. असे महावितरणला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी शहर ब्लॉक अध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव अनिता प्रजापती, माजी नगरसेवक विलास जोशी, अंबरनाथ शहर काँग्रेस प्रशासन व संघटन सरचिटणीस रोहितकुमार प्रजापती, सरचिटणीस नंदू देवडे, सायरा सय्यद, गोपाल राय, राजेंद्र मिश्रा, शंकर गायकवाड, अजिंक्य सावंत, अब्दुलगणी पिरजादे, पुष्पा पनीकर, राईस शेख, अण्णा भालेराव, शोभा बांगर,दीपक भोईर, बानो सय्यद, दिलारा खान, सलीम खान, जगदीश तेलंगे, आणि असंख्य कार्यकर्ते उपस्तिथ होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोथरूड कायदा व सुव्यवस्थेबाबत मोहोळ आणि पाटील यांनी पुण्यातील उच्चपदस्थ पोलिसांची भेट घेतली, गुन्हेगारी...

0
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगितले की, "आपण किंवा केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कोथरूड...

बीएसआयला 2038 पर्यंत भाडेतत्त्वावर जमीन, परंतु वतनदार सरकारकडून हक्क पुनर्संचयित करण्याची मागणी करतात.

0
पुणे: मुंढवा येथील महार वतन जमिनीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, मूळ महार वतनदार कुटुंबांनी 2038 पर्यंत ही जमीन भारतीय बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (BSI) ला भाडेपट्ट्याने...

इच्छूक उमेदवारांच्या कपिल पाटील यांच्याकडून मुलाखती.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार युतीसाठी प्रयत्नशील!

0
बदलापूर:कुळगांव-बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रमुख व माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ८० हून अधिक इच्छूक उमेदवारांच्या आज मुलाखती घेतल्या. दरम्यान, केंद्र,...

या वर्षी जवळपास 4,000 सीईटी टॉपर्सनी राष्ट्रीय संस्थांसाठी राज्य अभियांत्रिकी महाविद्यालये नाकारली

0
पुणे: महाराष्ट्राच्या अभियांत्रिकी प्रवेशाच्या परिदृश्याने यावर्षी आश्चर्यकारक वळण घेतले, जवळजवळ 4,000 उच्च गुण मिळविणाऱ्या सामाईक प्रवेश चाचणी (CET) विद्यार्थ्यांनी राज्य अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश वगळण्याचा...

PMC पुनर्विकासापूर्वी जुन्या मालमत्तांच्या सुरक्षित पाडावासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करते

0
पुणे : पुनर्विकास करावयाच्या मालमत्ता सुरक्षितपणे पाडण्याचे निर्देश पीएमसीने विकासकांना दिले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला जारी केलेल्या पुणे महानगरपालिकेच्या (PMC) निर्देशांनुसार, विकासकांनी हे सुनिश्चित...

error: Content is protected !!