Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा

महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा

राज्य कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे तर अध्यक्षपदी माधव बावगे यांची एकमताने निवड

५ प्रधान सचिवांसह ७ सरचिटणीस करणार राज्याचे नेतृत्व

ठाणे दि. ३१ मे, : नंदूरबार शाहादा येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सन 2025 ते 2028 वर्षांसाठी नवीन कार्यकारणी निवडण्यात आली असून अध्यक्षपदी लातूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते माधव बावगे यांची तर राज्य कार्याध्यक्षपदी इस्लामपूरचे संजय बनसोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. यासह ५ प्रधान सचिव आणि ७ राज्य सरचिटणीस आता पुढील तीन वर्षात प्रभावी नेतृत्व करणार आहेत.

पुज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे वरिष्ठ महाविद्यालय, लोनखडा (शहादा) येथे बैठीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्हय़ातून बैठकीला ४६० कार्यकर्त्यांची उपस्थिती आहे.

राज्य उपाध्यक्ष पदांवर ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे (नाशिक), डॉ.प्रदिप पाटकर (पनवेल), डॉ.अशोक बेलखोले (किनवट ता.नांदेड), संतोष आंबेकर (बुलढाणा), संजय शेंडे (नागपूर), डॉ. रश्मी बोरीकर (संभाजीनगर), शामराव पाटील (इस्लामपूर) यांची निवड करण्यात आली आहे. तर राज्य प्रधान सचिव म्हणून डॉ.ठकसेन गोराणे (नाशिक), विनायक सावळे (शहादा जि.नंदुरबार), गजेंद्र सुरकार (वर्धा), रुक्साना मुल्ला (लातूर), विजय परब (मुंबई) यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कार्यकारी समितीत सरचिटणीस म्हणून आरती नाईक (पनवेल), सुरेश बोरसे (शिरपूर जि.धुळे), कृष्णात कोरे (कोल्हापूर), सुधाकर काशीद (सोलापूर), विलास निंबोरकर (गडचिरोली), शहाजी भोसले (छ.संभाजीनगर), उत्तरेश्वर बिराजदार (लातूर) यांचा समावेश आहे.

उर्वरित राज्य कार्यकारीणीत विविध विभागांच्या कार्यवाह व सहकार्यवाह यांची पुढीलप्रमाणे निवड झाली : महिला सहभाग : कार्यवाह अमरावतीच्या गायत्री आडे,सहकार्यवाह मुंबईचे रुपेश शोभा, युवा सहभाग : कार्यवाह पनवेलचे प्रियंका खेडेकर, सहकार्यवाह कोल्हापूरचा हरी आवळे, जोडीदाराची विवेकी निवड : कार्यवाह कोल्हापूरचे रेश्मा खाडे, सहकार्यवाह नागपूर येथील कविता मते, जातपंचायत मूठमाती अभियान : कार्यवाह नाशिकचे कृष्णा चांदगुडे, मिश्र विवाह, सत्यशोधकी विवाह : लातूर येथील रणजित आचार्य, प्रशिक्षण व्यवस्थापन : कार्यवाह नंदुरबार येथील किर्तीवर्धन तायडे, सहकार्यवाह वर्धा येथील डॉ. माधुरी झाडे, वि.जा. प्रकाशन, वितरण : कार्यवाह ठाणे येथील प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे, मानसिक आरोग्य व्यवस्थापन : कार्यवाह पनवेल येथील डॉ. अनिल डोंगरे, जळगावचे मानसोपचार तज्ञ डॉ. प्रदिप जोशी, सहकार्यवाह बीड येथील अतुल बडवे, जळगावचे विश्वजित चौधरी, विज्ञान बोध वाहिनी : कार्यवाह सांगली जिल्ह्यातील भास्कर सदाकळे, सहकार्यवाह लातूर येथील बाबा हलकुडे, विवेक वाहिनी : कार्यवाह बीड येथील प्राचार्या डॉ. सविता शेटे, सहकार्यवाह परभणी येथील प्राचार्य डॉ. विठ्ठलराव घुले , कागल जि. कोल्हापूर येथील प्रा.डॉ.संतोष जेठीथोर यांचा समावेश आहे.

तर सांस्कृतिक अभिव्यक्ती : कार्यवाह पालघर जिल्ह्यातील अनिल शोभना वसंत, सहकार्यवाह रत्नागिरी येथील सचिन गोवळकर, सोशल मिडिया : कार्यवाह धुळे येथील मनोज बोरसे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समन्वय : कार्यवाह नाशिक येथील प्रा.डॉ.सुदेश घोडेराव, निधी व्यवस्थापन : कार्यवाह शिंदखेडाचे प्रा. परेश शाह, सहकार्यवाह ठाण्याचे सुधीर निंबाळकर, कायदेविषयक व्यवस्थापन : कार्यवाह पुणे येथील अॅड. मनिषा महाजन, सहकार्यवाह ठाणे येथील ॲड तृप्ती पाटील, सोलापूरचे ॲड . गोविंद पाटील, व्यसनविरोधी प्रबोधन आणि संघर्ष : कार्यवाह वर्धा येथील सारिका डेहनकर, सहकार्यवाह अंबाजोगाईचे सुधाकर तट, संविधान जागर विभाग : कार्यवाह पुण्याचे अॅड. परिक्रमा खोत, सर्वेक्षण आणि संशोधन विभाग : कार्यवाह नांदेडचे प्रा. डॉ. बालाजी कोंपलवार, सहकार्यवाह अमरावतीचे प्रा. डॉ. हरीश पेटकर, दस्तऐवज संकलन : कार्यवाह नवी मुंबई येथील अशोक निकम, विविध उपक्रम विभागांमध्ये लातूरचे कार्यवाह म्हणून अनिल दरेकर, अंनिप संपादक मंडळात मुख्य संपादक म्हणून सांगली येथील डॉ.नितीन शिंदे, कार्यकारी संपादक पुण्याचे उत्तम जोगदंड सदस्य नांदेडचे डॉ.बाळू दुगडूमवार, नाशिकचे प्रल्हाद मिस्त्री, सांगली जिल्ह्यातील श्यामसुंदर मिरजकर, नाशिकचे राजेंद्र फेगडे, नंदुरबारचा हंसराज महाले, सांगलीचे अजय भालकर यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नवले पूल दुर्घटनेनंतर ट्रेलर ट्रकचा मालक, चालक आणि क्लिनर यांच्यावर गुन्हा दाखल

0
पुणे : नवले पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या अपघातप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ट्रेलर ट्रक चालक, क्लिनर आणि मालक यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला....

नवले पुलाजवळ ट्रेलर ट्रक चालकाचे ताशी 80 किमी वेगाने नियंत्रण सुटल्याचे तपासात दिसून आले...

0
पुणे: पुणे-बेंगळुरू महामार्गाच्या कात्रज-देहू रोड बायपासवरील उतारावर ट्रेलर ट्रकच्या चालकाचे ताशी 80 किमी वेगाने आणि ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने दोन अवजड वाहने आणि एका कारचा...

पुणे: नवले पुलाजवळ अपघात झाल्यानंतर प्राधिकरणाने अवजड वाहनांसाठी ताशी 30 किमीची वेगमर्यादा लागू केली...

0
पुणे : जड वाहनांसाठी ताशी ३० किमी वेग मर्यादा लागू करण्यासाठी प्राधिकरण तयार आहेत. कात्रज-देहू रोड बायपासवरील नवले पुलाजवळ गुरुवारी संध्याकाळी झालेल्या...

वेगळ्या डिजिटल अटक प्रकरणांमध्ये 2 ज्येष्ठ नागरिकांचे 39.5 लाख रुपयांचे नुकसान

0
पुणे: दोन ज्येष्ठ नागरिक - एक निवृत्त खाजगी फर्म कर्मचारी आणि सरकारी रुग्णालयातील माजी कर्मचारी - गेल्या महिन्यात वेगवेगळ्या डिजिटल अटक प्रकरणांमध्ये एकत्रितपणे 39.5...

कधीही होणार नाही असा वाढदिवस: उत्सवाचा दिवस नवलकर कुटुंबासाठी शोकांतिकेत बदलला

0
पुणे: स्वाती नवलकर यांनी गुरुवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास तिच्या मुलीशी बोलले आणि वचन दिले की ती आणि तिचे पालक 14 वर्षांच्या...

error: Content is protected !!