Homeताज्या बातम्याकृत्रिम बुध्दीमतेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या- ...

कृत्रिम बुध्दीमतेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या- प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह

रत्नागिरी, दि. ३१ (जिमाका)- कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या आहेत, असे मार्गदर्शन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान साचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.
कोकण विभागीय पत्रकारांच्या कार्यशाळेत ‘कृत्रिम बुद्धीमत्ता, समाजमाध्यम आणि जबाबदार पत्रकारिता विषयावर श्री.सिंह यांनी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, मोबाईलमुळे मोठा बदल घडून आलेला आहे. पत्रकारितेतील कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर फायदेशीर आहे. त्यामुळे कामांमध्ये सुलभता आली आहे. एकाचवेळी ९ भाषांमध्ये लाईव्ह भाषणाचे भाषांतर करता येते, असे सांगून, समाज माध्यमांमध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेचा अतिरेक, कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे होणारे फायदे आणि होणारे नुकसान याबद्दल मार्गदर्शन केले. सत्य तुमच्याकडे आहे मात्र एआय ला सत्य काय आहे हे माहीत नसते.
श्री. सिंह म्हणाले की, मी स्वत: पत्रकार कुटुंबातून आलो आहे. माझे वडील अधिस्वीकृतीधारक पत्रकार होते. शासनाने मला त्याच विभागात काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी शासनाचा ऋणी आहे.
यावेळी कार्यशाळेत उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची श्री. सिंह यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जुन्नरमध्ये ताज्या बिबट्याच्या हल्ल्यात 27 वर्षीय तरुण जखमी

0
पुणे : जुन्नरच्या वडगाव आनंद गावात शनिवारी संध्याकाळी बिबट्याच्या हल्ल्याने पुण्यापासून 110 किलोमीटर अंतरावरील जंगलाच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे....

कोरड्या वायव्येकडील वाऱ्यांमुळे पुणे जिल्ह्य़ात तापमान एकांकिकेपर्यंत पोहोचते

0
पुणे: किमान तापमानात सातत्याने घसरण सुरूच राहिल्याने, रविवारी ग्रामीण पुण्यातील काही भागांमध्ये एक अंकी घसरण झाल्याने, हंगामातील सर्वात थंड सकाळ ठरली.हवेली हे ठिकाण सर्वात...

MVA च्या ‘अधिक अनुकूल’ सल्ल्या असूनही काँग्रेस BMC मध्ये एकट्याने जाणार आहे

0
पुणे: काँग्रेसने शनिवारी जाहीर केले की ते बृहन्मुंबई महानगरपालिकेची (बीएमसी) आगामी निवडणूक स्वतंत्रपणे लढवतील, परंतु बिहारमध्ये पक्षाला नुकताच झालेला धक्का लक्षात घेऊन...

पिंपरखेड गावात बिबट्यासोबत झालेल्या चकमकीत महिला हादरली

0
पुणे : जुन्नर तालुक्यातील पिंपरखेड गावात शेतात काम करणाऱ्या महिलेला शुक्रवारी दुपारी काही अंतरावर असलेल्या झाडावरून अचानक बिबट्याने उडी मारल्याने तिला धक्काच बसला. घाबरलेली...

सव्र्हिस रोडमुळे प्रवाशांना धोकादायक महामार्गावर जाण्यास विलंब होतो

0
पुणे: नवले पुलाजवळील नर्हे वाय-जंक्शन येथे सेवा रस्ते बांधण्यास होणारा विलंब प्रवाशांना त्रास देत आहे जे म्हणतात की ते गर्दीच्या वेळी NH-48...

error: Content is protected !!